शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

मुंबई : Omicron Mumbai: मुंबईने दिलासा दिला! २२१ चाचण्यांमध्ये ओमायक्रॉनचा नवीन रुग्ण नाही

सांगली : हुश् ऽऽ, आफ्रिकेतून सांगलीत आलेला संशयित निगेटिव्ह

बीड : १२ व्या शतकापासूनची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित; योगेश्वरी मंदिरात आराध बसविण्यास परवानगी नाही

रत्नागिरी : दिलासादायक! रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आोमायक्रॉनचा संसर्ग नाही

आंतरराष्ट्रीय : coronavirus: चिंताजनक! ओमायक्रॉन व्हेरिएंटचे दोन रूपात झाले विभाजन, तज्ज्ञांनी दिली माहिती 

गडचिरोली : झाडीपट्टीतील मंडई, नाटकांवर घाेंघावतेय ओमायक्रॉनचे सावट

चंद्रपूर : ओमायक्रॉन जिल्ह्यात आला तर ? लढण्यासाठी खाटा, डॉक्टर तयार !

वर्धा : ओमायक्रॉनला हरविण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा आली अलर्ट मोडवर

राष्ट्रीय : Omicron Update: केंद्राला कोरोना आणि ओमायक्रॉनच्या क्रॉस इन्फेक्शनची भीती; राज्यांना इशारावजा मार्गदर्शक पत्र

कल्याण डोंबिवली : Omicron Variant : मोठा दिलासा! ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण असलेल्या 'त्या' रुग्णाची कोरोना टेस्ट निगेटीव्ह