शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नोकिया

भारतातील मोबाइल बाजारपेठेत अनेक वर्षं वर्चस्व गाजवणारी नोकिया कंपनी अँड्रॉइड फोनच्या लाटेत पार वाहून गेली होती. अखेर त्यांनीही विंडोजचा मार्ग सोडून अँड्रॉइडचा हात धरला आहे. भारतीयांना मोबाइलची ओळख करून देण्याचं श्रेय नोकियाला देता येईल.

Read more

तंत्रज्ञान : चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ; बजेट सेगमेंटमध्ये नोकिया आणणार Nokia C30 

तंत्रज्ञान : नोकियाने लाँच केले दोन नवीन 4G फिचर फोन; Nokia 110 4G आणि 105 4G देतील का जियोफोनला टक्कर?  

तंत्रज्ञान : लो बजेट Nokia C01 Plus झाला बाजारात दाखल; चिनी कंपन्यांना आव्हान देईल हा स्वस्त स्मार्टफोन 

तंत्रज्ञान : चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी येत आहे कमी किंमत असलेला Nokia C20 Plus; 11 जूनला होईल लाँच  

तंत्रज्ञान : दमदार बॅटरी, कमी किंमत... Nokia चे दोन स्मार्टफोन भारतात लाँच; पाहा किंमत, स्पेसिफिकेशन

तंत्रज्ञान : Nokia चा 3650 हा आयकॉनिक फोन पुन्हा होऊ शकतो लाँच; पाहा अधिक माहिती

व्यापार : नोकियाची भन्नाट ऑफर, स्मार्टफोनवर 'स्मार्टफोन' फ्री

व्यापार : कंपनीतील ४२ कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह, नोकियाचा प्लँट बंद

तंत्रज्ञान : नोकियाचा वर्ल्ड रेकॉर्ड; प्रतिस्पर्धी कंपन्यांना धोबीपछाड

जरा हटके : भारतातील पहिला मोबाईल कॉल कुणी, कधी आणि कुणाला केला होता?