शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नीतेश राणे 

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

Read more

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

महाराष्ट्र : संभाजी बिडीचे नाव बदलणार!शिवप्रेमी संघटना आणि जनतेच्या वाढत्या दबावापुढे साबळे-वाघिरे कंपनी झुकली

राजकारण : आता मूक मोर्चे नाही, संघर्ष अटळ; मंत्र्यांना राज्यात कशासाठी फिरायला द्यायचं?; नितेश राणे संतापले

राजकारण : Nitesh Rane : “कायद्यापुढे कोणीही मोठा नाही; BMC शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर कारवाई करणार का?”

राजकारण : 'कंगनासारखे 'उपरे' आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन, पटानी अस्सल मराठी!' नितेश राणेंचा शिवसेनेला टोला

राजकारण : ‘कंगना तो एक बहाना है’, सूचक ट्विट करत नितेश राणेंचा निशाणा

सिंधुदूर्ग : वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवर कंपनीकडून सर्व्हे सुरू

मुंबई : आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण

मुंबई : 'डरने वाले बाप का, डरा हुआ बेटा हूँ'; ठाकरे पिता- पुत्रावर राणेंचा प्रहार

मुंबई : विश्वासघाती सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, इमारत दुर्घटनेनंतर राणेंचा पुन्हा 'प्रहार'

सिंधुदूर्ग : जिल्ह्यातील आशा सेविकांना वेठबिगाराची वागणूक नको