शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

निशिगंधा वाड

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नव्वदीच्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी शेजारी शेजारी, एका पेक्षा एक, बंधन, प्रतिकार यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांनी तुमको ना भूल पाएँगे, दिवानगी, रेस ३, आप मुझे अच्छे लगने लगे यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

नागपूर : माणसं वाचायला लागाल तर वाचनाची गोडीही वाढेल आणि वाचनसंस्कृती समृद्ध होईल

फिल्मी : 'राडा' चित्रपटाचा ट्रेलर देतोय साऊथ चित्रपटांना टक्कर, दिमाखात पार पडला म्युझिक लाँच सोहळा

फिल्मी : रुपेरी पडद्यावर होणार 'राडा'; अ‍ॅक्शनपॅक्ड सिनेमाचा दमदार टीझर प्रदर्शित

फिल्मी : 'या' व्यक्तीमुळे झाली अशोक मामांची कलाविश्वात एन्ट्री; निशिगंधा वाड यांनी केला खुलासा

फिल्मी : 'बॅक टू स्कूल'चे चित्रीकरण पूर्ण, या कलाकारांच्या आहेत भूमिका

फिल्मी : Jai Bhavani Jai Shivaji - Nishigandha Wad Interview | या पिढीकडून शिकण्यासारखं खूप काही आहे

फिल्मी : 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार जिजामाता, १० वर्षांनंतर टीव्हीवर करतेय कमबॅक

फिल्मी : 'घर संसार' चित्रपटातील ही अभिनेत्री आता दिसते अशी, तिचा नवरादेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

फिल्मी : निशिगंधा वाड यांच्या ‘पेठ’ चित्रपटाचे दमदार संगीत अनावरण

फिल्मी : कृष्णा मालिकेत बलरामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे मराठीतील ही दिग्गज अभिनेत्री