शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    निया शर्मा

    २७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

    Read more

    फिल्मी : लॉकडाउनमध्ये टेलिव्हिजनची 'नागिन' फेम निया शर्माच्या फोटोंनी माजवली खळबळ

    फिल्मी : निया शर्माचे जुने फोटो झाले व्हारल, जेव्हा स्वित्झर्लंडच्या रस्त्यांवर दिसला तिचा बोल्ड अंदाज

    फिल्मी : निया शर्माच्या या अदांवर व्हाल घायाळ, पाहा तिचे हे बोल्ड फोटो

    फिल्मी : टिव्हीवरील सर्वात लोकप्रिय नागिनने केले हॉट फोटोशूट

    फिल्मी : या आहेत टिव्हीवरील सर्वात लोकप्रिय नागिन...