शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    निया शर्मा

    २७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

    Read more

    फिल्मी : छोटासा टॉप घालून Nia Sharma ने बनवला व्हिडीओ, बोल्ड अंदांमुळे यूजर्सनी केलं ट्रोल

    फिल्मी : निया शर्माचे ग्लॅमरस फोटो आले चर्चेत, पहा तिचे हे फोटो

    फिल्मी : निया शर्माने बॅकलेस ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पहा तिचा स्टायलिश अंदाज

    फिल्मी : 'निष्फळ चर्चा होती' म्हणत निया शर्माने दिलेला कंगनाच्या 'मणिकर्णिका'ला नकार

    फिल्मी : ते दिवस मला पुन्हा जगायचे नाहीत..., बिनधास्त आयुष्य जगणारी निया शर्मा असं का म्हणाली?

    फिल्मी : Bigg Boss OTT: प्रतिक सहजपल नेहा भसिनला म्‍हणाला, 'तुझे हे प्रेम नाही, आहे फक्त वासना'

    फिल्मी : Bigg Boss OTT मध्ये निया शर्मा करणार वाइल्डकार्ड एन्ट्री

    फिल्मी : निया शर्मा पुन्हा झाली ट्रोल; ट्रोलर्स म्हणाले, तू तर भिकाऱ्यांना....!!

    फिल्मी : 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री तरला जोशींचे निधन

    फिल्मी : निया शर्माने बिकिनी घालून समुद्र किनारी केलं फोटोशूट, सोशल मीडियावर झाली ट्रोल