शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नेहा कक्कर

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.

Read more

फिल्मी : इंडियन आयडल कार्यक्रमातील या स्पर्धकाचा आवाज ऐकून परीक्षक झाले थक्क

फिल्मी : ...अन् नेहा कक्कर झाली रोमँटिक

फिल्मी : नेहा कक्कडची इंडियन आयडलच्या सेटवर फॅन मोमेंट

फिल्मी : या कारणामुळे थांबवावे लागले इंडियन आयडॉल 10चे चित्रीकरण