शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नेहा कक्कर

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.

Read more

फिल्मी : इंडियन आयडॉलशिवाय कोणताच रिअ‍ॅलिटी शो करणार नाही नेहा कक्कर, कारण वाचून व्हाल चकीत

फिल्मी : नेहा कक्करचा ऑडीशनचा व्हिडीओ झाला व्हायरल, लूक पाहून चाहतेच झाले आवाक्

फिल्मी : जिंकलस..! नेहा कक्कर पुन्हा एकदा आली मदतीला धावून, उत्तराखंडमधल्या बेपत्ता कामगारांच्या कुटुंबाला केली मदत

फिल्मी : टीआरपीसाठी गरिबीची थट्टा? संतप्त नेटकर्‍यांनी घेतला नेहा कक्करचा क्लास

फिल्मी : मन जिंकलस नेहा कक्कर..!, ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद सापडलेत आर्थिक संकटात, गायिकेने दिला मदतीचा हात

फिल्मी : या गायिकेचे वडील कॉलेजच्याबाहेर विकायचे समोसे, आज ती कमावते करोडो रुपये

फिल्मी : 'इंडियन आयडॉल'च्या ऑडिशनसाठी नेहा कक्कड होती लाइनमध्ये उभी, परफॉर्मन्सने जज होते नाखूष

फिल्मी : Fact Check : खरंच नेहा कक्करने लग्नात अनुष्का शर्माला कॉपी केले का? जाणून घ्या व्हायरल सत्य...

फिल्मी : नेहा कक्कर नव्हे तर हा ठरला होता इंडियन आयडल २ चा विजेता, कावीळमुळे झाले होते निधन

फिल्मी : नेहा कक्करला पडला कोरोनाचा विसर, मास्क न लावताच पोहचली विमानतळावर