शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : 'नारायण राणेंना मुख्यमंत्री व्हायची घाई' | Ashok Chavan On Narayan Rane | Maharashtra News

महाराष्ट्र : 'भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याची चर्चा' | Nawab Malik On Devendra Fadnavis | Maharashtra

महाराष्ट्र : अनिल देशमुखांची गृहमंत्री म्हणून कोणाला पसंती? HM Of Maharashtra | Ajit Pawar | Jayant Patil | NCP

महाराष्ट्र : 4 वेळा खासदार, पवारांनी काँग्रेसचा नेता फोडला | PC Chacko Joins NCP | Sharad Pawar | Maharashtra

महाराष्ट्र : सक्षणा सलगर घोड्यावर बसून का आल्या? Sakshana Salgar On Smriti Irani | Petrol & Diesel Price Rising

महाराष्ट्र : Parth Pawar यांना अखेर मतदारसंघ सापडला | Karjat Matdarsangh | NCP Parth Ajit Pawar | Maharashtra

महाराष्ट्र : LIVE - महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ | Uddhav Thackeray, Ajit pawar

महाराष्ट्र : अजित पवारांची वीज तोडणी संदर्भात कोणती मोठी घोषणा? Maharashtra Budget Session2021| Devendra Fadnavis

महाराष्ट्र : महाराष्ट्रात 'सत्ताबदल', पण कसा होणार? MahaVikas Aghadi Government | Operation Lotus | Maharashtra

महाराष्ट्र : आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर भाजपचा प्रश्न | Jitendra Awhad VS Tushar Bhosale | BJP VS NCP