शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : पवारांना धूर्त राजकारणी का म्हणतात? Sharad Pawar Birthday | Journalist Dinkar Raikar On Sharad Pawar

राजकारण : तोपर्यंत सरकार पडणार नाही | Ajit Pawar On Mahavikas Aghadi Government First Anniversary | Lokmat

राजकारण : संघर्ष करून गमावलं, एकत्र येऊन कमावलं | Uddhav Thackeray On Mahavikas Aghadi First Anniversary

महाराष्ट्र : Mahavikas Aghadiचे संख्याबळ जास्त असताना BJPचे Amrish Patel कसे निवडून आले? Maharashtra News

महाराष्ट्र : शरद पवार मैदानात, विरोधकांना एकत्र आणणार |Sharad Pawar Will Bring Opposition Together in the field

महाराष्ट्र : सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? Will Supriya Sule be Maharashtra CM? Sharad Pawar Interview

महाराष्ट्र : मोदींच्या कृषी कायद्याला सरसकट विरोध नाही | Sharad Pawar On Modis New Farmer Law | india News

महाराष्ट्र : तर जयंत पाटील भाजपमध्ये असते | Narayan Rane on Ncp Jayant Patil | Maharashtra News

महाराष्ट्र : फायदा आणि तोट्याचं राजकारण, महा'विकास' कोणाचा? Maha vikas politics unfolded | Maharashtra News

महाराष्ट्र : फडणवीस-पवार शपथविधीचं गुपित जगासमोर | Priyam Gandhi | Trading Power