शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राजकारण : धनंजय मुंडे ठरल्याप्रमाणे आजही जनता दरबारात आले, पण...

मुंबई : धनंजय मुंडे प्रकरण: व्यक्तिगत जीवनात कोणी काय करावे हा त्यांचा विषय आहे, पण...

मुंबई : धनंजय मुंडेंनी सर्व आरोप फेटाळल्यानंतर रेणू शर्माने पुन्हा केलं ट्विट; म्हणाली...

कोल्हापूर : 'स्ट्रेट ड्राईव्ह ते कव्हर ड्राईव्ह'....हसन मुश्रीफांची जोरदार बॅटिंग

महाराष्ट्र : नववर्षी स्वच्छतेचा वसा! रोहित पवारांनी मतदार संघात केली स्वच्छता

महाराष्ट्र : Sharad Pawar Birthday : पॉवर @80! शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकमतचा विशेषांक

राजकारण : फडणवीसांच्या पहाटेच्या सरकारला एक वर्ष पूर्ण, त्या घटनेनं असं बदललं महाराष्ट्राचं राजकारण

राजकारण : होऊ दे चर्चा! एकनाथ खडसेंसोबत पुण्यातील प्रसिद्ध 'गोल्डमॅन'ही करणार राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्र : हे प्रतिक आहे जिद्दीचं, पाहणी दौऱ्यात शरद पवारांच्या हाती कवड्याची माळ

राष्ट्रीय : 'बिहार निवडणुकीत शिवसेनेसोबत एकत्र येणं राष्ट्रवादीला अशक्य'