शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राजकारण : “५० वर्षांच्या कारकिर्दीत विरोधकांचे असे कृत्य पाहिलेय का?, शरद पवारांनीच आत्मपरीक्षण करावे!”

महाराष्ट्र : Birthday : 'स्व:कष्टातून विकसित झालेलं नेतृत्व देवेंद्र तर शिस्तशीर अन् वक्तशीर दादा'

राजकारण : सत्तासंघर्ष सुरू असताना 'ते' ५ जण इस्रायलमध्ये काय करत होते?; ठाकरे सरकारनं अहवाल मागवला

राष्ट्रीय : ... अन्याय सहन न करणारा स्वभाव असल्यानेच राणे शिवसेनेतून बाहेर पडले, पवारांनी केलं होतं कौतुक

राष्ट्रीय : पवारांचं कौतुक अन् राष्ट्रवादीला टोमणा, दिल्लीतील बैठकीवर आठवलेंस्टाईल निशाणा

मुंबई : 'राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती करावी, जयंत पाटलांना आमच्या शुभेच्छा'

म्युच्युअल फंड : अजित पवारांच्यात हिम्मत असेल तर..; गोपीचंद पडळकरांनी दिलं थेट आव्हान

राजकारण : महाविकास आघाडीत टेन्शन; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मिशन २०२४ तर काँग्रेसनं मांडली वेगळी भूमिका

अहिल्यानगर : ... म्हणून कोविड सेंटरला शरद पवारांचं नाव, निलेश लंकेंनी सांगितलं राज'कारण'

मुंबई : Dhananjay Munde: धनंजय मुंडेंसोबतची प्रेमकथा एका पुस्तकातून उलगडणार; करुणा मुंडेंच्या पोस्टमुळे पुन्हा खळबळ