शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : Aryan Khan drugs : 'त्या' लिस्टमध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं, सुनिल पाटीलचा मोठा खुलासा

महाराष्ट्र : 'भंगारवाला असल्याचा मला अभिमान', असं म्हणणाऱ्या नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या

महाराष्ट्र : एकूण किती संपत्तीचे मालक आहेत एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे? जाणून घ्या...

मुंबई : Rupali Chakankar : तुम्ही पेपर वाचला का? पवारांचा चाकणकरांना आजचा सवाल

पुणे : Photos: पुण्यात खड्ड्यांना भाजप नेत्यांची नावं देत शिवसेनेचे अनोखे आंदोलन

पुणे : Marashtra Bandha: पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये शुकशुकाट; कडकडीत बंद

अहिल्यानगर : Sharad Pawar : 'हे' फोटोच सांगतात, पवारांनी निलेश लंकेंचं 'वजन' वाढवलं

महाराष्ट्र : भाजपाला खिंडार पाडण्याचा शिवसेना-राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; महाराष्ट्रात राजकीय भूकंप?

मुंबई : शरद पवार घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा!

पुणे : ... यापुढे सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, पवारांनी स्पष्टच सांगितलं