शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : वसंत मोरेंसाठी ४ पक्षांच्या १० नेत्यांनी टाकले गळ; एका शब्दामुळे वाढलं मनसेचं टेन्शन

राष्ट्रीय : Sharad Pawar: डिनर डिप्लोमसी... गडकरींसमवेत शरद पवार तर दानवेंसोबत कर्जत-जामखेडचे आमदार

राष्ट्रीय : ईडीची पिडा, राज ठाकरेंचं भाषण, काँग्रेसची नाराजी अन् राष्ट्रपती पद!; पवार-मोदी भेटीमागची 'पंच'सूत्री

महाराष्ट्र : Maharashtra Politics: महाराष्ट्रातील १५ दिवसांचा घटनाक्रम, ज्यामुळं महाविकास आघाडीची धाकधूक वाढली

मुंबई : Nawab Malik: मलिकांच्या कन्येस सुप्रिया सुळेंनी दिला धीर, राष्ट्रवादी पाठिशी खंबीर

महाराष्ट्र : Nawab Malik Arrest: नवाब मलिक यांना ईडीने नेमकी कशासाठी अटक केली? हे आहेत आरोप

मुंबई : Sharad Pawar : '... म्हणून १४ जानेवारी हा दिवस माझ्या अंत:करणात कायमचा राहतो'

महाराष्ट्र : ठाकरे आणि पवारांमधील समन्वय कसा साधला जातो? राजेश टोपेंनी थेट उदाहरणच दिलं...

ठाणे : PHOTOS : लाईफ टाइम मेमरी... मंत्री आव्हाडांनी शेअर केला लेकीच्या लग्नाचा व्हिडिओ

पुणे : Rupali Patil Thombare : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन, राष्ट्रवादीत प्रवेश, आता एकच ओढ