शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : “धनंजय मुंडेंना भगवान गडाचा आधार का घ्यावा लागतो, पक्षावर विश्वास नाही का”: बजरंग सोनावणे

महाराष्ट्र : भगवान गडाचा धनंजय मुंडेंना पाठिंबा; धनंजय देशमुख म्हणाले, “आमची एवढीच मागणी आहे की...”

पुणे : जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो, भुजबळांनी सांगितली आठवण

महाराष्ट्र : “न्यायाचार्यांनी गरज असताना पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता...”; कुणी केली टीका?

महाराष्ट्र : पण हा माणूस नशीबवान आहे; मुंडेंचा उल्लेख, अजित पवारांबद्दल आव्हाडांचे मोठे गौप्यस्फोट

अहिल्यानगर : कुस्तीच्या आखाड्याऐवजी धनंजय मुंडे भगवानगडावर; शास्त्रींसोबत भोजन, बैठक अन् मुक्काम

पुणे : गांधींचे विचार समजून घेण्यात देश कमी पडला, आजच्या पिढीला तर ते माहीतही नाही - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : “सुपुत्राच्या पराभवाचे चिंतन करा, पहाटे ५ पासून कामाला लागा”; कुणी केली राज ठाकरेंवर टीका?

महाराष्ट्र : शरद पवारांचा शिलेदार घेणार राज ठाकरेंची भेट; EVM विरोधातील लढा तीव्र करणार, म्हणाले...

महाराष्ट्र : निवडणुकीत शून्य जागा मिळालेल्या राज ठाकरेंनी सर्वात आधी...; अजितदादा गटाचा टोला