शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांच्या निर्णयाने धनंजय मुंडेंना धक्का?; आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठीत

बीड : अज्ञात वाहनाच्या धडकेत शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा. श्रीहरी काळे जागीच ठार

नाशिक : राज्यपाल होणे म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखे; छगन भुजबळांचं वक्तव्य चर्चेत

महाराष्ट्र : देशाचे बजेट झाले? महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी सादर होणार? अजित पवारांनी तारीखच सांगितली

मुंबई : Union Budget 2025 : 'देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प'; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच”; महायुतीला घरचा आहेर

मुंबई : Maharashtra Politics: 'नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा'; केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान

पुणे : ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या दोन संधी सोडल्या – छगन भुजबळ

सातारा : Satara Politics: रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच - खासदार नितीन पाटील; पालकमंत्रिपदावर बोलणे टाळले

महाराष्ट्र : “धनंजय मुंडेंना भगवान गडाचा आधार का घ्यावा लागतो, पक्षावर विश्वास नाही का”: बजरंग सोनावणे