शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?

पिंपरी -चिंचवड : मावळात लढत दुरंगी! अपक्ष बापू भेगडे आणि राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांच्यात फैसला

परभणी : पाथरी मतदारसंघात दुर्राणी,खान,फड मैदानात कायम; महायुती-आघाडीच्या उमेदवारांस टेंशन

महाराष्ट्र : दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'

महाराष्ट्र : ...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!

महाराष्ट्र : महायुतीला धक्का! भाजपा नेत्याने भाकरी फिरवली? उमेदवारी अर्ज मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा

महाराष्ट्र : सोलापुरात त्याहून मोठा पेच...! माघार घेतली तरी पवारांच्या बंडखोर उमेदवाराचा अर्ज कायम राहिला 

पुणे : इंदापूरात शरद पवार गटात नाराजी; 'मविआ' च्या मानेंची बंडखोरी कायम; तिरंगी लढतीत घड्याळाला महत्व

पुणे : दौंडमध्ये शेवटच्या क्षणी समीकरण बदललं: जगदाळे, तांबे, शेख यांची माघार; कुल-थोरात भिडणार!

पिंपरी -चिंचवड : Chinchwad Vidhan Sabha: चिंचवडमध्ये बंड शमलं; नाना काटेंची माघार, चिंचवडमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी