शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics : 'अजितदादा २० हजार मतांनी पराभूत, १५० मतदारसंघात गडबड'; शरद पवारांच्या आमदाराचा पुन्हा मोठा दावा

महाराष्ट्र : ...ते व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचंच’’, रूपाली ठोंबरे आपल्या दाव्यावर ठाम

महाराष्ट्र : Maharashtra Politics : रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल, कथित व्हायरल चॅट प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रीय : अजित पवार यांनी दिल्लीत दंड थोपटले, राष्ट्रवादीच्या ११ उमेदवारांची पहिली यादी

बीड : विरोधक, सत्ताधाऱ्यांनीही मुंडेंना घेरले; मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणावरून बीडमधील मोर्चात व्यक्त केला संताप

बीड : रुपाली ठोंबरेंकडून व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल; जितेंद्र आव्हाडांची पोलिसात धाव

रत्नागिरी : रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांचे निधन

महाराष्ट्र : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणखी एक नेता नाराज?; दत्तात्रय भरणे गेले थेट परदेश वारीवर!

बीड : 'कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यात समाधानकारक नाही,जिल्ह्याचं नेतृत्व जबाबदार'; अजितदादांच्या आमदाराचा धनंजय मुंडेंवर आरोप

महाराष्ट्र : छगन भुजबळ अजितदादांसोबत राहणार की भाजपामध्ये जाणार? NCP च्या नेत्याने सगळेच सांगितले