शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : तिसरी चूक झाल्यास मंत्रिपद जाईल; वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा

महाराष्ट्र : “शरद पवारांना कालही दैवत मानत होतो अन् आजही मानतो, परंतु...”; अजित पवार नेमके काय म्हणाले?

पुणे : जयंत पाटील यांना बसला वाहतूक कोंडीचा फटका; कंटाळून शेवटी वाहन सोडले अन् मेट्रोने केला प्रवास

पुणे : Pune: अखेर ७ तासांनी सुप्रिया सुळेंनी उपोषण सोडलं; २ मे ला रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार

मुंबई : करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखे, कारण...; कोर्टाचा झटका, पोटगी देण्याचे आदेश

पुणे : पवना कृषक संस्थेत भाजपची राष्ट्रवादीवर मात;भाजपने नऊ जागांवर मिळविला विजय

महाराष्ट्र : अजित पवारांनी असल्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं; राजू शेट्टी भडकले

महाराष्ट्र : भाजपाचं 'ऑपरेशन कमळ'! रातोरात बैठक अन् राम शिंदेंनी रोहित पवारांना दिला मोठा धक्का

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे नेते अन् माजी महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल; आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र : “सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसांवर आले”; जयंत पाटलांची टीका