शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

परभणी : 'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा

महाराष्ट्र : एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार गटाला घ्यायचा आहे; अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचे संकेत

ठाणे : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण; पत्रकार परिषदेत आव्हाडांचा संताप

महाराष्ट्र : नाराज छगन भुजबळ यांच्या मनधरणीसाठी हालचालींना वेग; सुनील तटकरे लवकरच घेणार भेट

महाराष्ट्र : अजित पवारांवर गंभीर आरोप; कागदपत्रे दाखवत जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

बीड : माजलगावकरांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिली मोठी मदत; जमवले ४३ लाख रुपये

महाराष्ट्र : शरद पवार-अजितदादा एकत्र येण्यावर राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंनी सांगितली ‘मन की बात’

पुणे : पवार कुटुंब एकत्र यावे, आशाताई पवारांचे विठुरायाला साकडे; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आशाकाकी आईसमान… 

सांगली : सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार?, संभ्रम कायम 

महाराष्ट्र : अजित पवार कुठे आहेत माहिती नाही...; शरद पवारांसोबत एकाच स्टेजवर येण्यावरून भुजबळांची प्रतिक्रिया