शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : राखी जाधव मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी, शरद पवार गटाकडून नियुक्ती जाहीर

मुंबई : Milind Deora : मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार, मिलिंद देवरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम 

मुंबई : अजित पवारांवर गंभीर आरोप; संजय राऊतांनी दाखवलं ED अन् फडणवीसांकडे बोट

राष्ट्रीय : ईडीची मोठी कारवाई; राष्ट्रवादीच्या माजी खासदाराची ३१५ कोटींची मालमत्ता जप्त

राष्ट्रीय : विधानसभा अध्यक्ष न्यायालयाचे निर्देश पाळत नाहीत, सगळा पोरखेळ; नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर SCचे ताशेरे

पुणे : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवारांनी षडयंत्र रचले

मुंबई : एकनाथ खडसे यांना विशेष न्यायालयाचा दिलासा; जमीन खरेदी प्रकरणात जामीन मंजूर

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगामधील सुनावणीवर स्थगिती येऊ शकते; उज्ज्वल निकमांचा अंदाज

सिंधुदूर्ग : गृहखात्याचा धाकच नाही मग सावंतवाडीसारखे प्रकार घडणारच, बाळासाहेब पाटील यांचे टीकास्त्र 

मुंबई : 'जवळच्या व्यक्तींच्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी...; रोहित पवारांचा कंत्राटी भरतीवरुन हल्लाबोल