शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : आम्ही नव्हे तर जयंत पाटीलच आमच्याकडे येतील; राष्ट्रवादी मंत्र्यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : हमासला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे; पवारांच्या वक्तव्यावर हिमंता सरमांचे प्रत्युत्तर

कोल्हापूर : कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील, हातकणंगलेतून प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी

रत्नागिरी : चिपळूण उड्डाणपुल दुर्घटना: रास्तारोको प्रकरणी राष्ट्रवादीच्या ६० जणांवर गुन्हा

महाराष्ट्र : NCP अजितदादा-पवार गटाचे ‘या’ गोष्टीवर एकमत; ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीवर मोठा निर्णय!

मुंबई : पुण्यातील ते दोन अधिकारी चांगले होते, पण राजकीय दबावामुळे मी बदल्या केल्या

महाराष्ट्र : शिवसेना शिंदे गटाला शरद पवारांचा धक्का; माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

महाराष्ट्र : Video: धनंजय मुंडेंसाठी परळी मतदारसंघ सोडणार का? पंकजा मुंडे थेट बोलल्या...

महाराष्ट्र : अजित पवारांवरील आरोपांमागे भाजपाचा हात, त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न- रोहित पवार

महाराष्ट्र : मीरा बोरवणकरांच्या आरोपांवर अजित पवारांचा सविस्तर खुलासा; मी आजवर कधीही...