शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

गोंदिया : अजित दादांच्या निर्णयाला जनतेनेच योग्य ठरवले; निकालानंतर तटकरेंची प्रतिक्रिया

पुणे : Gram Panchayat: अजितदादांच्या गटाची काटेवाडीसह ३० ग्रामपंचायतीवर सत्ता; भाजपकडे २ ग्रामपंचायती

मुंबई : आरक्षणाबाबत भुजबळांची ऑडिओ क्लिप व्हायरल, रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'राजकीय अस्तित्व...;

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result ग्रामपंचायत निवडणूक निकालः भाजपा-अजितदादा गटात चुरशीचा सामना, ठाकरे गट पडला मागे

महाराष्ट्र : आम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारेशी तडजोड केली नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सुनावले

पुणे : चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा; गडकरींची भेट घेऊन हा विषय मी मांडणार - सुप्रिया सुळे

मुंबई : अजित पवार यांचं वय लहान, पुढच्या काळात संधी मिळू शकते; शिंदे गटाचे आमदार स्पष्टच बोलले

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरण; शरद पवार गटाचे नोटिसीला १० पानी उत्तर, आपले म्हणणे मांडले

पुणे : माझा दादा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा असे मनोमन वाटते; अजितदादांच्या मातोश्री आशा पवारांची भावना

पुणे : “मलाही वाटते की माझ्या हयातीत मुलाने CM व्हावे”; अजित दादांच्या आईने व्यक्त केली इच्छा