शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

ठाणे : बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातीयगणना करा;राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य सरकारकडे मागणी

महाराष्ट्र : मोठी बातमी! शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादा दिल्लीला; अमित शाहांसोबत भेट होणार

महाराष्ट्र : बारामतीत एकत्र येणार की नाही! स्नेहभोजनावेळी काय घडले? पवारांची बहीण सरोज पाटलांनी दिले मोठे संकेत

महाराष्ट्र : पवारांची दिवाळी! अखेर काका-पुतण्या एकत्र आले; वळसे पाटलांच्या भेटीनंतरच्या घडामोडी

पुणे : '... पवार साहेबांचा शब्द अंतिम'; वळसे पाटलांनी शरद पवारांसोबतच्या भेटीमागचं कारण सांगितलं

पुणे : अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली; चर्चांना उधाण

राष्ट्रीय : शरद पवार गटाचा अजितदादा गटावर खळबळजनक आरोप; निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय घडलं?

मुंबई : एकनाथ खडसेंची प्रकृती ठणठणीत, पेपर वाचतानाचा फोटो शेअर करत दिली माहिती

महाराष्ट्र : “खरी राष्ट्रवादी आमचीच, निवडणूक आयोगाला ट्रकभर पुरावे दिलेत”: अजित पवार गटाचा दावा

महाराष्ट्र : राऊत म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत गँगवॉर; हसन मुश्रीफ म्हणाले, सिद्ध करू शकलात तर....