शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : पक्षात फुट, पण कुटुंबप्रमुख शरद पवारच; दिवाळीसाठी एकत्र आले अजित पवार

अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर येऊ - आमदार रोहित पवार

मुंबई : महाराष्ट्रात नवा ज्योतिषी आलाय; रोहित पवारांच्या विधानावर राणेंचा पलटवार

मुंबई : 'आम्ही निवडणुका एकनाथ शिंदेंच्या...', अजित पवार नाराजीच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : नामदेव जाधवांचा 'त्या' घराण्यांशी संबंध नाही; रोहित पवारांनी दिला पुरावा

मुंबई : शरद पवारांचा खोटा दाखला कोणी व्हायरल केला? रोहित पवारांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : “लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे-अजितदादा गटातील नेते BJPत जातील”; शरद पवार गटातील नेत्याचा दावा

महाराष्ट्र : “झोमॅटो असो वा स्विगी असो, आमच्या पक्षाची प्रतिज्ञापत्र...”; अजितदादा गटाचे नेते थेट बोलले

महाराष्ट्र : शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते...; सुप्रिया सुळेंचा कथित ओबीसी दाखल्यावर खुलासा 

मुंबई : अजित पवारांनी अमित शाहांची भेट का घेतली? अजितदादा गटातील मंत्र्याने सांगितलं भेटीमागचं कारण