शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : बीड हिंसाचाराच्या आरोपीचे फोटो एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंसोबत; राष्ट्रवादीच्या नेत्याने पोस्ट केले

महाराष्ट्र : भाजप मित्र पक्षांना २२ वरच गुंडाळणार? मित्रांचे फिफ्टी-फिफ्टी की शिंदेंच्या पक्षाला झुकते माप?

महाराष्ट्र : शरद पवार यांची पुन्हा पावसात सभा, 'संघर्ष करू, धैर्याने पुढे जाऊ'चा निर्धार

ठाणे : ढोल ताशांच्या गजरात शरद पवारांचे ठाण्यात जंगी स्वागत, अजित पवार समर्थक नजीब मुल्लांच्या प्रभागात शक्तीप्रदर्शन

मुंबई : ओss मोठ्या ताई... कशा पद्धतीने असे शोध लावता?; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

मुंबई : एकीकडे शरद पवारांना दैवत म्हणायचे, दुसरीकडे त्यांनाच पक्षातून बाहेर काढायचे; जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंवर पलटवार

महाराष्ट्र : अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडण्याची चर्चा का होते?; जाणून घ्या, मतदारसंघाचं गणित

महाराष्ट्र : अजित पवारांनी एकदाही पक्षाचं पद उपभोगलं नाही; आव्हाडांची टीका, दादा गटाचाही पलटवार

पुणे : Pune: अजित पवार-अमोल कोल्हे भेटीने नव्या राजकीय समीकरणांचे संकेत, जिल्ह्यात खळबळ

राष्ट्रीय : पक्षात एका रात्रीतून फूट पडत नाही; शरद पवार गटाकडून आक्रमक युक्तिवाद