शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीचा सरकारविरोधात हल्लाबोल; शेतकरी आक्रोश मोर्चाची घोषणा

महाराष्ट्र : बीडच्या जाळपोळीमागे शक्तीशाली व्यक्तीचा हात; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : अदृश्य शक्ती दबावतंत्राचा वापर करून...; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यात एकवाक्यता नाही - जयंत पाटील

सोलापूर : साेलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र म्हणजे भाजप-शिंदे सरकारचा २०० काेटींचा जुमला, प्रशांत बाबर यांचा आराेप

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष आमचाच, अजित पवार गटाकडून दावा, विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर 

मुंबई : पूर्वीच्या काळी 'अनाजी पंत'ने मराठेशाही संपवली, आता...; रोहित पवारांचा कोणावर निशाणा

महाराष्ट्र : प्रचारात अजित पवारांची राष्ट्रवादी कुठे? पाच राज्यांमधील निवडणुकांपासून दूर ठेेवले की दूर राहिले? चर्चा जाेरात

पुणे : खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र मिळवली जातायेत; छगन भुबळ यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : ओबीसी आंदोलनात पक्षाने एकटे पाडले आहे का? भुजबळांचे सूचक भाष्य, “अजितदादा म्हणालेत की...”