शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

नाशिक : नाशिकमध्ये शरद पवार गटाची अस्तित्वाची लढाई; पक्ष एकसंध ठेवण्याचे आव्हान

महाराष्ट्र : अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली? दिल्लीला बोलावले आहे का? छगन भुजबळांनी सगळे सांगितले

महाराष्ट्र : “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त सदस्य निवडून येण्यासाठी प्रयत्न करा”: अजित पवार

महाराष्ट्र : राष्ट्रवादीत इनकमिंग; प्रवेशावेळीच अजित पवारांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

पुणे : संतोष देशमुख प्रकरण, परभणी प्रकरण यामुळे राज्यात कायद्याचा धाक उरला नाही - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : अद्याप दुरावा कायम? अजित पवार यांनी शरद पवारांसोबत बसणे टाळले

संपादकीय : विशेष लेख: अतिबहुमताने सरकार वाकणार तर नाही? 'हनिमून पिरियड' संपला, की...

महाराष्ट्र : आधी कोण विरोधात गेले याची चौकशी करा, भरत गोगावले यांची मागणी

पुणे : मतदार दिनीच काँग्रेसची आयोगाविरोधात राज्यव्यापी निदर्शने

पुणे : राष्ट्रवादी पुन्हा! पवार काका-पुतण्या एका मंचावर; जयंत पाटील-अजितदादांमध्ये गुफ्तगू