शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेस आणि NCP पवार गटाच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी; संजय राऊतांचा इशारा

नाशिक : राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका; उद्याच नाशिकमधून भुजबळांच्या नावाची घोषणा?; शिवसेनेला बसणार धक्का

बीड : मविआने उमेदवारी नाकारली, आता बीडमधून निवडणूक लढवणार की नाही?; मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

ठाणे : घोटाळ्याप्रकरणी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहन पाटील यांना पोलीस कोठडी

नागपूर : “लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, पण जयंत पाटील कुठेत?”: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : महायुतीतील तिढा सुटण्याच्या मार्गावर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे, नाशकात रस्सीखेच, ठाण्यात ट्विस्ट

मुंबई : शिवसेनेमुळे 'धाराशिव' झाले; पण २८ वर्षात प्रथमच 'धनुष्यबाण' चिन्हाशिवाय निवडणूक

सोलापूर : शिंदेच्या शिवसेनेचे माढा मतदारसंघातील नाराज संजय कोकाटे अखेर पवार गटात दाखल

धाराशिव : धाराशिवमधील उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव! शिंदे गटाचा अजित पवारांच्या उमेदवाराला उघड विरोध

महाराष्ट्र : धाराशिवमध्ये दीर-भावजय आमनेसामने