शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : राेहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची टाच; बारामती ॲग्राेची ५० कोटींची मालमत्ता जप्त 

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या यादीची प्रतीक्षाच; युती अन् आघाडीत जागा वाटप निश्चित होत नसल्याने पेच

महाराष्ट्र : आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?; ED कारवाईनंतर रोहित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका

पुणे : 'शिरूरच्या उमेदवारीबाबत आग्रही नाही, पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य' - आढळराव पाटील

संपादकीय : एक फुल दोन हाफचा सामना!

गोंदिया : जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय? : पवार

महाराष्ट्र : अजिबात ३४च्या खाली नको; भाजप नेत्यांचा दिल्लीत दबाव; जागावाटप अद्याप अनिश्चित; सेना, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

बीड : Video: माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड यांना मराठा आंदोलकांनी काढले गावाबाहेर

गोंदिया : जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय अजित पवार : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघावरील दावा कायम

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी..