शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : दादा-ताई एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंची टीका अन् अजित पवारांचं प्रत्युत्तर, दोघांमध्ये वाक्-युद्ध

पुणे : मोठी बातमी: शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर, संग्राम थोपटेंनाही दिला 'हा' शब्द

मुंबई : 'राज ठाकरे अन् एकनाथ शिंदे ५० वेळा एकमेकांकडे चहा प्यायले, त्यामुळे...'; आव्हाडांचा निशाणा

सातारा : अजित पवारांनी सोडला साताऱ्याचा नाद...उदयनराजेंना संधी मिळणार

पुणे : 'सामान्यांच्या कराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी...' पुणे शहराच्या विदृपीकरणाला राष्ट्रवादीचा विरोध

मुंबई : मविआच्या सभेला अन् राहुल गांधींच्या न्याय यात्रेत जाणार का? प्रकाश आंबेडकरांनी दिली माहिती

मुंबई : 'माझा संघर्ष जगजाहीर, तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य ....', रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा

पुणे : एकीकडे टोकाचा विरोध अन् दुसरीकडे गळाभेट, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची भेट; चर्चांना उधाण

महाराष्ट्र : राेहित पवारांच्या कारखान्यावर ईडीची टाच; बारामती ॲग्राेची ५० कोटींची मालमत्ता जप्त 

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या यादीची प्रतीक्षाच; युती अन् आघाडीत जागा वाटप निश्चित होत नसल्याने पेच