शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

ठाणे : किस्सा कुर्सी का - ‘हाफ चड्डी’ने फिरवला बोळा

सांगली : ठाकरेंच्या उमेदवारासाठी जयंत पाटील मैदानात! भाजपावर केला हल्लाबोल

मुंबई : 'अजित पवारांना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायचं होतं'; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा

राजकारण : रुपाली चाकणकरांकडून आचारसंहितेचा भंग? काँग्रेसच्या नेत्याचा आरोप | Sangeeta Tiwari on Chakankar

मुंबई : महायुतीत उमेदवारच ठरेनात; कुणाच्या किती जागा आहेत बाकी?

राजकारण : मी जर तोंड उघडलं तर लोकांमध्ये फिरता येणार नाही.., जाहीर सभेतून अजित पवारांचा इशारा | Lokmat | KI3

मुंबई : उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला नमविले; सांगलीसह मुंबईतही वर्चस्व

पुणे : पावसाळ्यात छत्र्या उगवल्याप्रमाणे या छत्र्या उगवल्यात; मी गप्प आहे, म्हणुन फार वळवळ करताय का - अजित पवार

महाराष्ट्र : तुम्हाला तरी हे पटतंय का?; अजित पवारांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

मुंबई : अजित पवार बारामतीचे अरुण गवळी झालेत; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप