शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : अजित पवारांच्या NCP चं 'घड्याळ' चिन्ह धोक्यात; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

पुणे : 'निलेश लंके यांच्या डोक्यात काही लोकांनी खासदारकीची...', अजितदादांनी सांगितली इनसाईड स्टोरी

पुणे : फक्त निवडणुकीवर डोळा ठेऊन स्वार्थ साधणे माझ्या रक्तात नाही- अजित पवार

मुंबई : 'आज काय होणार असेल तर....; निलेश लंकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचे दिले संकेत

मुंबई : राज्यात उद्यापासून आचारसंहिता?; अजित पवारांनी बारामतीतून दिले संकेत

महाराष्ट्र : शिवतारेंचे बारामतीत बंड, शिंदे करतील का थंड? अजित पवार गटाची कल्याणमध्ये 'बदला' धमकी

मुंबई : बारामतीमधून विजय शिवतारे अपक्ष लढणार, कुणाची मत घेणार?; शरद पवारांनी मतांचं गणित सांगितलं

महाराष्ट्र : शरद पवार एक जागा भाजपला सोडणार? एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा

महाराष्ट्र : अजित पवारांना धक्का? नीलेश लंके आज शरद पवार गटात घरवापसी करण्याची शक्यता

अहिल्यानगर : विखेंची उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंचा निर्णय; शरद पवारांच्या पक्षातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला!