शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : शरद पवारांसोबत भेट झाल्याची चर्चा; पण जानकरांनी दिली वेगळीच माहिती, मविआबद्दल म्हणाले...

फिल्मी : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दिग्दर्शकाचं मार्मिक ट्वीट, म्हणाले, 'ओंगळवाणा भडिमार...'

सातारा : आता, दिल्लीतून आदेशाची वाट पाहणार नाही; उदयनराजे समर्थक शिवतिर्थवर जमले

नाशिक : थोडी शिस्त पाळली पाहिजे! श्रीकांत शिंदे यांना अधिकार नाही; नाशिकवरून छगन भुजबळांचा सल्ला

मुंबई : महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला; महायुतीला धक्का देण्याची तयारी

ठाणे : जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील काँग्रेस संपवली; आनंद परांजपे यांचा आरोप 

राष्ट्रीय : निवडणुकांवेळीच शरद पवारांची आठवण येते का? नाव, फोटो वापरू नका; अजितदादा गटाला ‘सुप्रीम’ दणका

पुणे : प्रत्येकाचा एक काळ, उतारवयात आशीर्वाद द्यावे किंवा भजन करावे; अजित पवार यांची टीका

मुंबई : निलेश लंकेंवर अजित पवार गटातून बोचरा वार; निधीचा उल्लेख करत हल्लाबोल

पुणे : निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार?; पवारांच्या चाणाक्ष उत्तराने पिकला हशा