शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : अजित पवारांना सख्ख्या वहिनींचाही विरोध; सुप्रिया सुळेंसाठी बारामतीच्या मैदानात

पुणे : शिंदे सरकार सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालत आहे : प्रशांत जगताप

कोल्हापूर : माढा लोकसभा मतदारसंघ: नाही गद्दारी, फुंकायची तुतारी; मोहिते-पाटील-निंबाळकरांचं ठरलं 

महाराष्ट्र : अजित पवारांना सख्ख्या भावाचीही साथ राहिली नाही; श्रीनिवास पवार काटेवाडीत, गावकऱ्यांसमोर व्यक्त झाले

सोलापूर : मोहिते-पाटील पुन्हा शरद पवारांसोबत येणार? रामराजे निंबाळकर, जयंत पाटील यांच्यात बैठक

ठाणे : शिंदे गटाच्या कंटेनर शाखांचे पाडकाम; राष्ट्रवादीची कार्यालयेही लक्ष्य, मीरा-भाईंदर पालिकेची कारवाई

धाराशिव : 'मी तगडा खेळाडू, मैदानात कधीही हरणार नाही'; तुळजाभवानीच्या दर्शनानंतर निलेश लंकेंचा निर्धार

सांगली : विश्वजित कदम, जयंत पाटील यांची संजयकाकांबरोबर ‘सेटलमेंट’; भाजपच्या माजी आमदाराची टीका 

महाराष्ट्र : ...यासाठी पुन्हा माझ्याकडे यायचं नाही; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : भाजपमुळे नाही, तर पुत्र प्रेमामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट; अमित शाह स्पष्टच बोलले