शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

वर्धा : निवडणूक तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादीचा तिढा सुटता सुटेना

राष्ट्रीय : निवडणुकीपूर्वी मोठी बातमी: घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांच्या पक्षाला महत्त्वाचे निर्देश

महाराष्ट्र : 'घडाळ्याला मत दिले' ठरणार शरद पवारांचा आधार? सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी

मुंबई : बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून; त्या विधानावरुन रोहित पवारांचा संताप

पुणे : खंडणी अन् लाच घेत भाजपकडून निवडणूक रोख्यांचा वापर; प्रशांत जगतापांचा आरोप

महाराष्ट्र : NCP शरद पवार गटाची राज ठाकरेंना ऑफर? ‘मविआ’त येऊन महाराष्ट्रधर्माचे पालन करायचे आवाहन!

महाराष्ट्र : तुमच्यात रक्ताचे नाते! विरोध करा पण भाषा जपून वापरा; भुजबळांचा श्रीनिवास पवारांना इशारा

सांगली : 'विधानसभा' शाबूत ठेवण्यासाठी 'लोकसभेला' तडजोडी; ‘सेटलमेंट’च्या राजकारणाने सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला

महाराष्ट्र : श्रीनिवास पवारांच्या टीकेवरून अजित पवार गटाने थेट शरद पवारांनाच सुनावले

पुणे : अजित पवारांना सख्ख्या वहिनींचाही विरोध; सुप्रिया सुळेंसाठी बारामतीच्या मैदानात