शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पिंपरी -चिंचवड : बगाड यात्रेत रोहित पवारांनी पार्थ पवारांना दिला हात; दोघांचा एकमेकांना आधार अन् सुरु झाली चर्चा.....

कोल्हापूर : युती, आघाडीच्या ‘फुटीरां’चा करेक्ट अहवाल नेत्यांना देणारी यंत्रणा सक्रिय

नाशिक : नाशिकच्या जागेवरून महायुतीत ट्विस्ट; भाजपा-शिंदे गटाच्या वादात आता अजित पवार गटाचाही दावा

महाराष्ट्र : बारामतीत ट्विस्ट! अपक्ष उमेदवारालाही दिले तुतारी चिन्ह; शरद पवार गटाचे टेन्शन वाढले

मुंबई : 'मी समाजवादी सोडून...' राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अबू आझमींची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : 'भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा झाली, पण अंतिम निर्णय...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : मोठी बातमी: अबू आझमींच्या हाती लवकरच घड्याळ? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

महाराष्ट्र : माझी संमती होती तर तीन दिवसांनी राजीनामा का दिला? शरद पवारांचा अजितदादांवर गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “संसदरत्न मोठा पुरस्कार नाही, खोटे बोलून काय मिळते?”; जय पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

मुंबई : काँग्रेसला धक्का: माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश