शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : “१० वर्षे सत्तेत, सांगितले काय अन् काय केले याचा हिशोब मागण्याची हीच ती वेळ”: शरद पवार

मुंबई : छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांना परत घेणार का? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

महाराष्ट्र : “शरद पवार कृषीमंत्री, मुख्यमंत्री होते, मग अशी वेळ का आली?”; शपथपत्रावरुन CM शिंदेंचा सवाल

पुणे : शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'त्यांचं सरकार...'

महाराष्ट्र : “शरद पवार गटाचा शपथनामा ही जनतेची फसवणूक”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

पुणे : महायुतीत नेते एकत्र, पण कार्यकर्त्यांची मने जुळणार का? मावळमधील चित्र

महाराष्ट्र : शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व; भाजपाचा खोचक टोला

महाराष्ट्र : शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ प्रसिद्ध, जातनिहाय जनगणना, आरक्षणाची मर्यादा हटवण्यासह दिली ही आश्वासने

महाराष्ट्र : “१० वर्षांत काय केले? तुम्ही सत्तेत होता अन् विरोधकांकडे उत्तरे मागतात”; शरद पवारांनी सुनावले

अमरावती : 'माफी मागायची असेल तर पीडित शेतकरी कुटुंबाची मागा'; अमित शहांचा शरद पवारांवर पलटवार