शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : लोकसभा सदस्य म्हणून निलेश लंकेंची संसदेत इंग्रजीतून शपथ; शेवटी हात जोडून म्हणाले...

मुंबई : 'मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही', चंद्रकांत पाटलांचे विधान; रोहित पवारांनी फटकारले

महाराष्ट्र : अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीबाबत शरद पवार यांच्याकडून सूचक संकेत, म्हणाले...

पुणे : चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने ड्रग्जच्या घटना व्यवस्थित सुरू होत्या ; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : राज्याला हादरवून सोडणारा खुलासा येत्या दोन दिवसांत करणार - रोहित पवार

महाराष्ट्र : लोकसभेवेळचा 'पिपाणी'चा आवाज, विधानसभेवेळी बंद करा; शरद पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र

राष्ट्रीय : CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे रात्री उशिरा अचानक दिल्लीला रवाना, नंतर नागपुरातही पोहोचले; नेमकं काय घडतंय?

नांदेड : Sharad Pawar मोठी बातमी: भाजपमधून बाहेर पडलेल्या माजी केंद्रीय मंत्री आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

महाराष्ट्र : विधानसभेला भाजपा १५५ जागा लढण्याच्या तयारीत; शिवसेना-NCP ला किती जागा सोडणार?

महाराष्ट्र : “राज्यातील राजकारण सत्ताधाऱ्यांनी गलिच्छ केले, मराठा आंदोलन...”; सुप्रिया सुळेंची टीका