शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

अकोला : सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी, अमाेल मिटकरी यांनी दिले संकेत

ठाणे : पन्नास खोके, एकदम ओके...! कितीही निधी दिला तरी जनता गद्दारी स्वीकारत नाही; जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांवर पलटवार 

ठाणे : मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध; अजित पवार गटाने आमदार आव्हाडांना दिले आव्हान

महाराष्ट्र : अजित पवार गटातील अनेक जण परतण्यास इच्छुक, शरद पवार म्हणाले, “योगदान, भूमिकेवरुन निर्णय घेऊ”

महाराष्ट्र : जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार उमेदवार देणार; राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार, मोठी घोषणा

महाराष्ट्र : गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघात निवडून आलात, बजरंग सोनावणे म्हणाले, “बीड जिल्हा शरद पवारांचा”

महाराष्ट्र : गेल्या १० वर्षात मी अज्ञातवासात...; पक्ष सोडताच सूर्यकांता पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप

पुणे : पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या; पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन

महाराष्ट्र : राज्यातील ४८ पैकी ३६ खासदारांची मराठीतून शपथ; हिंदी, इंग्रजीत शपथ घेणारे 'ते' १२ कोण?

मुंबई : वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं; पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक