शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : शेतकऱ्यांचा मुद्दा, अनिल पाटील उत्तर देऊ लागले, मदतीला धनंजय मुंडे आले; जयंत पाटलांनी डिवचलं; सभागृहात काय घडलं?

महाराष्ट्र : मविआ 'खेळी' करणार, महायुतीला फटका बसणार?; विधान परिषद निवडणूक पुन्हा रंगणार

पुणे : अजितदादांच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका, देवेंद्रजी मला संरक्षण द्या; भाजप नेत्याची मागणी 

महाराष्ट्र : तुमच्या आरोपावर अजितदादा बोलतील, पण...; देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांमध्ये जुंपली!

महाराष्ट्र : “गल्लीतील कार्यकर्ते अजित पवारांवर बोलत असतील तर आम्ही शांत राहायचे का”; अमोल मिटकरी संतापले

मुंबई : “भाजपाचा विचार संपतो, तिथे शरद पवारांचा सुरु होतो, आमच्यात येणारे खूप, पण...”: रोहित पवार

महाराष्ट्र : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड; अजितदादांचे पाच आमदार जयंत पाटलांच्या भेटीला 

नागपूर : अजित पवारांचे पदाधिकारी आपल्याच मंत्र्यावर नाराज

पुणे : Video: अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा; भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्याच्या मनातील खदखद बाहेर

महाराष्ट्र : जर उबाठा भाजपासोबत गेले तर...; फडणवीस-ठाकरे भेटीवर काँग्रेस आमदाराचा सूचक इशारा