शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

अहिल्यानगर : पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?

पुणे : गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर मुरलीधर मोहोळांनी स्विकारला राज्यमंत्रिपद पदभार

पुणे : बारामतीत पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक?; युगेंद्र पवारांच्या उमेदवारीसाठी थेट शरद पवारांकडे मोर्चेबांधणी

अहिल्यानगर : आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला

अहिल्यानगर : Rohit Pawar : ८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला

मुंबई : Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, २४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...,

महाराष्ट्र : संविधानाबाबत मोदींनी खुलासा केला पण लोकांच्या डोक्यात...; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळांची स्पष्टोक्ती

मुंबई : काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा

पुणे : 'ताई, आपली 'मळमळ' समजू शकतो, पण..', मोहोळांचा पलटवार, सुप्रिया सुळेंचे उत्तर काय?

मुंबई : पक्षाचा आदेश पाळावाच लागणार; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं