शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : शरद पवारांनी त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवला, शिंदे गटाच्या नेत्याचा टोला

पुणे : महायुतीत वादाची ठिणगी?; मावळमध्ये भाजपची नवी चाल, आमदार सुनील शेळके यांची होणार कोंडी!

महाराष्ट्र : तुम्ही कोणासोबत, शरद पवार की अजित पवार?; आमदार नरहरी झिरवाळांचा एका वाक्यात खुलासा

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया, पुढील ४ दिवस रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा सल्ला

महाराष्ट्र : बापापेक्षा मोठं व्हायचं असेल तर...; विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मुलाला नरहरी झिरवळांचा सल्ला

पुणे : Chetan Tupe: अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवार यांच्याबरोबर व्यासपीठावर

मुंबई : अनिल देशमुखांनी आरोप केलेले समित कदम कोण आहेत? अचानक चर्चेत कसे आले?

रायगड : युतीधर्म पाळा, अन्यथा श्रीवर्धनला उमेदवार देऊ; आमदार थोरवे यांनी दिला तटकरेंना इशारा

नवी मुंबई : एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करा! राज्यातील सामाजिक अशांततेबद्दल शरद पवारांना चिंता

महाराष्ट्र : फडणवीस-देशमुख वादात नवा ट्विस्ट; निरोप देणाऱ्या 'त्या' तरुणाने समोर येऊन केला गौप्यस्फोट!