शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

गोंदिया : धर्मरावबाबा आत्राम यांनी सोडले गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

महाराष्ट्र : पुढचा डोस कधी द्यायचा हे मी तुम्हाला सांगेन... एक चमत्कार तुम्ही करा, एक मी करतो

पुणे : लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर देणार... खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बारामतीत

परभणी : बाबाजानी दुर्राणींचा विधानपरिषदेचा संपतोय कार्यकाळ; राजेश विटेकरांच्या नावाची चर्चा !

महाराष्ट्र : छगन भुजबळ परतणार का? शरद पवार स्पष्टच म्हणाले, “माझी अन् त्यांची भेट झालेली...”

पुणे : Sharad Pawar: पंतप्रधानांनी टीका-टिप्पणी केली की मते आपल्याकडे येतात; शरद पवार यांचा टोला

नाशिक : विधानसभा उपाध्यक्षांनीच घेतली पक्षविरोधी भूमिका, राष्ट्रवादीतही फूट

महाराष्ट्र : Sanjay Raut छगन भुजबळांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे दरवाजे बंद?; संजय राऊतांचं मोठं विधान

महाराष्ट्र : मी अजित दादांसोबत नाही, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे; नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळांचं स्पष्टीकरण

पुणे : काही झाले तरी महाराष्ट्र हातात घ्यायचाच; शरद पवारांनी बारामतीतूनच विधानसभेचे रणशिंग फुंकले!