शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : मी नाईलाजानं अजितदादांसोबत गेलो, पण...: अजित पवारांचा आणखी १ आमदार शरद पवारांकडे जाणार?

संपादकीय : सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी!

महाराष्ट्र : महायुतीत तणाव! भाजपा अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं; नेमकं काय घडलं?

पुणे : Ajit Pawar: युती मान्य नसेल तर अजित पवारांनी जाहीर करावे; जनसन्मान यात्रेला गालबोट, भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे

महाराष्ट्र : जागावाटपाची चर्चा लटकली; अजित पवार गटात अस्वस्थता

महाराष्ट्र : नाईलाजास्तव अजित पवारांसोबत गेलो; राजेंद्र शिंगणेंकडून शरद पवारांचे तोंडभरुन कौतुक

महाराष्ट्र : “देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठले सत्य उरले नाही, एवढेच असेल तर...”; शरद पवारांचे आव्हान

महाराष्ट्र : “सरकारची धाकधूक वाढली, नापास होण्याच्या भीतीने निवडणूक पुढे ढकलली”; अमोल कोल्हेंची टीका

पिंपरी -चिंचवड : पुरुषांपेक्षा महिला स्मूथ रिक्षा चालवतात; पिंपरीत अजितदादांचा पिंक रिक्षामधून प्रवास

पिंपरी -चिंचवड : पैसे परत घेण्याची भाषा करणाऱ्यांची जीभ हासडून काढू; अजित पवारांचा सज्जड दम