शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : देवेंद्र फडणवीसांचा विरोध डावलला, भाजपाला डिवचलं; अजित पवार-नवाब मलिक एकाच मंचावर

जालना : महायुती घाबरली; निवडणूक कधीही घ्या, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच: जयंत पाटील

महाराष्ट्र : ३ घटना, आरोप-प्रत्यारोप, आव्हानांची भाषा...; निवडणुकीपूर्वी महायुती तुटण्याचे संकेत? 

पुणे : Sharad Pawar: विद्यार्थ्यांच्या रकमा थकित, तरीही आर्थिक बोजा वाढवतात; शरद पवारांची ‘लाडकी बहिण’ चे नाव न घेता टीका

मुंबई : काँग्रेस आमदाराचं उघड बंड, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी; लवकरच पक्षप्रवेश?

महाराष्ट्र : ‘लाडकी बहीण’मुळे विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होणार का? शरद पवारांचे सूचक विधान

महाराष्ट्र : “आता भाषण करायची इच्छा नाही, हे चालणार नाही”; जयंत पाटील संतापले, नेमके काय घडले?

पुणे : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा आज रक्षाबंधनचा सण साजरा होणार का? रंगल्या अनेक चर्चा

पुणे : बायकोने इतका ओढला नसेल तेवढा या महिलांनी माझा हात ओढला; अजितदादांचे उत्तर अन् उपस्थितांमध्ये एकच हशा

पुणे : Ajit Pawar: विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका! आम्ही कामाची माणसं आहोत - अजित पवार