शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : शरद पवार गटाशी संपर्कात?; भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांचं खुलासा, परंतु...

कोल्हापूर : समरजीतसिंह घाटगेंना थांबवण्यासाठी भाजपच्या हालचाली; पक्षाने दिली 'ही' मोठी ऑफर?

महाराष्ट्र : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच भाजपा नेत्या अजित पवारांवर पुन्हा संतापल्या, कारण...

महाराष्ट्र : आरोपीला एवढं कडक शासन व्हावं की...; बदलापूर प्रकरणावर अजित पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका!

सातारा : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांचा अर्ज दाखल

कोल्हापूर : मोठी बातमी: कागलच्या राजकारणात उलथापालथ; घाटगेंनी घेतली शरद पवारांची भेट, पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला!

सातारा : नितीन पाटील राज्यसभेसाठी अर्ज भरणार; महायुतीकडून जागा बिनविरोध करण्याची रणनिती

मुंबई : सना तू घाबरु नको...; नवाब मलिकांच्या कन्येस अजितदादांनी राष्ट्रवादीत दिली मोठी जबाबदारी

मुंबई : लोकसभेला झालं तसं विधानसभेला होऊन देऊ नका, अजित पवार यांचं जनतेला आवाहन