शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार

पुणे : ३४ गावांतील कर आकारणीबाबत शब्द पाळा; पालकमंत्री अजित पवार यांना सुप्रियाताईंचे साकडे

मुंबई : शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी सांगलीचा जयंत पॅटर्न राज्यात राबवणार; अजित पवारांची विधानसभेत घोषणा

पुणे : Supriya Sule: ३४ गावातील कर आकारणीबाबत पालकमंत्री अजित पवारांनी शब्द पाळावा; सुप्रिया सुळे

मुंबई : “वारीत पायी चालत जाणार”; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, कुठे अन् कधी होणार सहभागी?

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘इनकमिंग’मुळे शरद पवार गटाच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता? शहराध्यक्ष बदलीचीही चर्चा

मुंबई : जयंत पाटील म्हणाले, आज काय वेगळा मूड दिसतो, अजितदादा म्हणाले, जबाबदारी वाढल्यावर.. सभागृहात टोलेबाजी

महाराष्ट्र : अजित पवार लवकरच अमित शाहांची भेट घेणार; काय असेल कारण?

महाराष्ट्र : जागा ११, उमेदवार १२; अर्ज माघारीसाठी राहिले फक्त दोन तास; नार्वेकरांसाठी शिंदे की पवार गट रसद देणार?

मुंबई : 'अदानींची गाडी चालवणारा ड्राईव्हर तुमच्यासोबत'; नितेश राणेंचा गुजरात बसवरुन रोहित पवारांना टोला