शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी अजित पवारांच्या पक्षाकडून ३ नावांवर शिक्कामोर्तब?

कोल्हापूर : “समरजित घाटगे फक्त आमदार राहणार नाहीत, तर त्यांना मंत्री करु”; शरद पवारांनी दिला शब्द

कोल्हापूर : “१०० टक्के परिवर्तन, आणखी अनेकांचा प्रवेश होणार”; समरजित घाटगे अधिकृतपणे शरद पवार गटात

महाराष्ट्र : अजित पवांरांसोबत पक्षनेत्यांची बैठक संपली; विधानसभेला NCP किती जागा लढणार?

कोल्हापूर : दोन दिवसांत १ कोटींचा चेक पाठवून देतो; कोल्हापुरातील नाट्यगृहासाठी शरद पवारांची मोठी घोषणा

महाराष्ट्र : एकनाथ खडसे हे सरपटणारे, रंग बदलणारे..., चंद्रकांत पाटलांची टीका

कोल्हापूर : दोन्ही पाटलांनी घेतली भेट, शरद पवार 'राधानगरी'तून कुणाला देणार तिकीट?

महाराष्ट्र : मोठी बातमी! भाजपातील 'हे' २४ नेते अस्वस्थ; लवकरच ४-५ जण पक्ष सोडण्याच्या तयारीत

कोल्हापूर : शरद पवारांचा कोल्हापूर दौरा, महायुतीला तिहेरी हादरा?; नेत्यांच्या भेटीगाठींनी चर्चांना उधाण