शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : “श्रीएकवीरा मंदिर परिसरातील विकासाची कामे तातडीने पूर्ण करा”; DCM अजित पवारांचे निर्देश

फिल्मी : असे राजकारणी असणं भारतासाठी... आदित्य ठाकरेंचं नाव घेत स्वरा भास्करचं ट्विट, म्हणाली...

महाराष्ट्र : “पुण्यातील घटना लांछनास्पद, पोलिसांवर विश्वास, आरोपीला अटक करतील”: छगन भुजबळ

पुणे : बनेश्वरकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर ४ मार्चपासून आमरण उपोषण; सुप्रिया सुळेंचा इशारा

नाशिक : सत्ता बदलताच नाना महाले यांचा अजित पवार गटात प्रवेश 

महाराष्ट्र : भाजपने ठरविले, मित्रांची प्रतीक्षाच; विधानमंडळ समित्यांच्या ११ अध्यक्षांची नावे निश्चित

महाराष्ट्र : चंद्रशेखर बावनकुळेंसोबत मध्यरात्री भेट, अखेर जयंत पाटलांनी मौन सोडले म्हणाले...

नांदेड : नवे ‘इन’ जुने ‘आऊट’? नांदेडमध्ये चव्हाण-चिखलीकर विरोधकांच्या पुन्हा कोलांटउड्या

महाराष्ट्र : जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट, १ तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण

पुणे : पोलीस ठाण्यात हजर न झाल्यास थेट कारवाई; भीतीपोटी मारणे अखेर 'गजा'आड, आईसोबत हजर